मुंबई तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा
तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विधी अधिकारी पदांच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य- ३, महापालिका मार्ग, मुंबई, पिनकोड- ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.