चंद्रपूर येथील महापारेषण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३० जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अकोला (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – कार्यालय, अधिक्षक अभियंता, एव. व्हि.डी.सी. ग्र. कें. संवसु प्रविभाग, म.रा. वि.पा.कं. मर्या. निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपुर, पिनकोड- ४४२४०१

प्रत सादर करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्जाची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.