नागपूर सुधार प्रन्यास यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४ जागा

नागपूर सुधार प्रन्यास यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
सहाय्यक अभियंता, सहाय्यक कार्यकारी अधिकारी, सहाय्यक अभियंता/ शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपीक, लघुलेखक, यांत्रिकी आणि फेरो अटेंडंट/ चपराशी/ कुली पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, सुधार प्रन्यास, सदर, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.