उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा
उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत .
विविध पदांच्या एकूण २ जागा
वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे,
मुलाखतीचा पत्ता – मा. प्रशासक तथा आयुक्त, उल्हासनगर महानगपालिका, उल्हासनगर- ३
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.