देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४७ जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडू विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४७ जागा
निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादक, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर, मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड अय्या, वॉर्ड बॉय, वॉचमन, स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कर्मचारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, देहूरोड, देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड, पुणे, पिनकोड- ४१२१०१ (महाराष्ट्र)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});