भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर प्रवेश योजना (अभ्यासक्रम) एकूण ४० जागा
भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर (टेक्निकल ग्रॅज्युएट) अभ्यासक्रमांकरिता एकूण ४० उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.
तांत्रिक पदवीधर एकूण ४० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २० ते कमल २७ वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.