कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये एकूण २१ जागा
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१ जागा
शाखाधिकारी, अधिकारी/सब अकौटंट, लेखनिक, शिपाई/ ड्रायव्हर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; १४५८/ बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर, पिनकोड- ४१६०१२
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.