मालेगाव महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३७ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत येणाऱ्या मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७ जागा
मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, मालेगाव महानगरपालिका, रामसेतु जवळ, मालेगाव, पिनकोड- ४२०२०३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});