कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १९ जागा
कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९ जागा
विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी अथवा पदविका शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एस. पी. ऑफिसजवळ, कसबा-बावडा रोड, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००३
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.