आगामी पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन- २०२१ पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या नियोजित भरतीकरीता ‘महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, ११ मध्ये तिसरी सुधारणा (नियम २०२२) करून केवळ सदरील भरतीकरीता कोविड-२०१९ सार्वत्रिक साथरोगामुळे १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडली असलेल्या उमेद्वारांकरिता कमाल वयोमर्यादा शिथिल करून असे सर्व प्रवर्गातील उमेदवार उक्त पदांसाठी सन २०२० व २०२१ या वर्षातील रिक्त पदांच्या भरती/ निवड प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून पात्र ठरविण्यात येणार असल्याने कोविड काळात जे उमेदवार पोलीस भरतीस अर्ज करू न शकलेल्या  उमेदवारांना सुद्धा आता अर्ज करता येणार आहेत.

शासन आदेश पाहा

पोलीस भरती- २०२२

टेलिग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});