अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स सोसायटीत विविध पदांच्या ७ जागा
सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क, चालक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑनलाईन अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (समीर), आयआयटी कॅम्पस, पवई, मुंबई, पिनकोड- ४०००७६
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.