कोल्हापूर पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ५ जागा
कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २ सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००३
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.