प्रदूषण नियंत्रण समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

प्रदूषण नियंत्रण समिती यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. 

विविध पदांच्या एकूण ७ जागा
पर्यावरण अभियंता, वैज्ञानिक सी, वैज्ञानिक बी, सहाय्यक पर्यावरण अभियंता आणि कनिष्ठ प्रकल्प अभियंता पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सदस्य सचिव, प्रदूषण नियंत्रण समिती, पहिला मजला, उद्योग भवन, भेंसलोर, नानी दमण, पिनकोड- ३९६२१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.