लातूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर महानगरपालिका व नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स आणि विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

नांदेड वाघाळा महानगरपालिका,नांदेड येथील रिक्त पदांसाठी पुढील पत्यावर अर्ज सादर करावेत

पत्ता – प्रशिक्षण सभागृह, जंगमवाडी, नांदेड वाघाळा शहर मनपा दवाखाना, लॉयन्स नेत्र रुग्णालय शेजारी, वर्कशॉप कॉर्नर नांदेड पिनकोड- 431605

लातूर महानगरपालिका लातूर येथील रिक्त पदांसाठी पुढील पत्यावर अर्ज सादर करावेत.

पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, लातर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर, पिनकोड- 413512

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});