बीड पाटबंधारे विभाग मध्ये कार्यकारी अभियंता पदांच्या एकूण ५ जागा

बीड पाटबंधारे विभागाच्या परळी-वैजनाथ येथील आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

कार्यकारी अभियंता पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ, जि. बीड

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});