श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकमध्ये विविध पदांच्या ९ जागा

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
वसुली अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – वसुली अधिकारी पदाकरिता एम. कॉम. उत्तीर्णसह किमान ५ वर्षाचा अनुभव, तसेच आवश्यक कनिष्ठ अधिकारी एम. कॉम.. एम. कॉम. एम.बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.