मुंबईच्या महा मेट्रो संचलन महामंडळात विविध पदांच्या एकूण २१ जागा

महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, स्टोअर पर्यवेक्षक, स्टेशन व्यवस्थापक आणि मुख्य वाहतूक नियंत्रक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता

  • i. Assistant Manager (Civil) : recruitment.amcivil@mmmocl.co.in
  • ii. Senior Section Engineer (Civil) : recruitment.ssecivil@mmmocl.co.in
  • iii. Section Engineer (Civil) : recruitment.secivil@mmmocl.co.in
  • iv. Store Supervisor : recruitment.stsup@mmmocl.co.in
  • v. Station Manager : recruitment.sm@mmmocl.co.in
  • vi. Chief Traffic Controller : recruitment.ctc@mmmocl.co.in
  • vii. Senior Section Engineer (E&M) : recruitment.sseenm@mmmocl.co.in
  • viii. Section Engineer (E&M) : recruitment.seenm@mmmocl.co.in
  • ix. Senior Section Engineer (IT) : recruitment.sseit@mmmocl.co.in
  • x. Section Engineer (IT) : recruitment.seit@mmmocl.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});