भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांच्या ३१ जागा

पुणे येथील भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
प्रोफेसर डायरेक्शन, प्रोफेसर सिनेमॅटोग्राफी, असोसिएट प्रोफेसर डायरेक्शन, असोसिएट प्रोफेसर स्क्रीन रायटिंग, असिस्टंट डिजिटल कलरिस्ट, शूटिंग कोऑर्डिनेटर मानसोपचारतज्ज्ञ आणि कायदेशीर सल्लागार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Comments are closed.