महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा (नागपूर) विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या ६ जागा

महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  (ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६  जागा
इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर, कनिष्ठ लेखापाल, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ प्लंबर आणि पंप मेकॅनिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० सप्टेंबर २०२२ ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, वारंगा, पोस्ट- डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर, पिनकोड- ४४११०४

ई-मेल पत्ता – recruitment@nlunagpur.ac.in

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});