कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३२ जागा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १३२ जागा
सेनेटरी-कम-आरोग्य निरीक्षक, सुरक्षा सहाय्यक आणि फायरमॅन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने SSLC आणि इय्यता बारावी अभ्यासक्रम पूर्ण केलेला  असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क १०० /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.