मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर कंत्राटी कर्मचारी पदांच्या २ जागा
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी कर्मचारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
कंत्राटी कर्मचारी पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.