महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा
महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड, नागपूर/ पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ अभियंता आणि मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.