बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या आस्थापनेवरील गृहस्थ (औषध) पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
गृहस्थ (औषध) पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई- ११
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जुलै २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.