शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १४ जागा

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
मास्टर्स आणि मुख्य अभियांत्रिकी अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक २९ जुलै २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे तसेच विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.

ई-मेल पत्ता – m.kapil@sci.co.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री. कपिल मीराखुर, एसएम फ्लीट पर्सोनेल विभाग, द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., शिपिंग हाऊस, ३ रा मजला, २४५ मॅडम कामा रोड, मुंबई, पिनकोड- ४०००२१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});