राष्ट्रीय आरोग्य अभियान (उस्मानाबाद) अंतर्गत विविध पदांच्या ६४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद व १५ वा वित्त आयोग अंतर्गत उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६४ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्यासजा पत्ता – जिल्हा वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कक्ष क्रमांक २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ३० जून २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});