पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण ३६ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील हॉस्पिटल असिस्टंट पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

हॉस्पिटल असिस्टंट पदांच्या ३६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १७ ते २० जून २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ जून २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});