मुंबई येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या ७ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.