सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३७ जागा
वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग (सिंधुदुर्गनगरी), ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.