टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १ व २ जून २०२२ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कक्ष क्र. २०५, दुसरा मजला, कॅन्सर एपिडेमियोलॉजी सेंटर, कॅन्सरमधील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई, पिनकोड- 410210
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.