पुणे भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधी होण्याची सुवर्णसंधी

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पुणे विभाग अंतर्गत पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- पुणे जिल्ह्याचा रहिवाशी, ग्रामीण भाग- दहावी पास आणि शहरी भाग- बारावी पास असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. तसेच एमबीए किंवा मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.

सुविधा:- आकर्षक अमर्याद कमिशन, पहिल्याच वर्षी प्रतिमाह ५०,०००/- ते १,००,०००/- रुपये कमिशन कमविण्याची संधी, गृहकर्ज २५+२५ लाख केवळ मात्र ५% दराने उपलब्ध, वाहन खरेदीसाठी १० लाख रुपये कर्ज, कॉम्प्युटर/ लॅपटॉप खरेदी करिता ऍडव्हान्स, देशात/ विदेशात विमान प्रवासाची संधी, ग्रॅच्युइटी (३ लाख), मेडिक्लेम, ग्रुप इन्शुरन्स, मोफत ट्रेनिंग व सेमिनार, दरमहा दोन वेळा कमिशन मिळण्याची सुविधा उपलब्ध असून कुठलीही गुंतवणुक न करता आपला व्यवसाय/ नोकरी सांभाळून उर्वरित वेळात काम करता येईल.

संपर्क:- संपूर्ण पुणे शहर आणि पुणे महानगरपालिका परिसर, सर्व पेठा, कॅम्प, शिवाजीनगर, बाणेर, पाषाण, औंध, हडपसर, स्वारगेट, सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा, येरवडा विश्रांतवाडी परिसरसाठी ‘बी.एस.कोळी सर (98224 64953), कविता मॅडम (8208014035) यांच्याशी संपर्क साधावा.

संपर्क:- पिंपरी, चिंचवड आणि संपूर्ण महानगरपालिका परिसर, हिंजवडी, सांगवी, चाकण, निगडी, भोसरी, दिघी,आळंदी ,रावेत, देहू करीता संजय जोशी सर (9822532698), सायली मॅडम (9403356465) यांच्याशी संपर्क साधावा.

(जाहिरात)

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});