सातारा येथील कृष्णा सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ७ जागा

कृष्णा सहकारी बँक लिमिटेड, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक, वसुली अधिकारी आणि शाखा अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृष्णा सहकारी बँक लि., रिठरे बीके. (मुख्य कार्यालय) आर.एस. क्रमांक २६९, डीएमएस कॉम्प्लेक्स, कृष्णा हॉस्पिटल समोर एपी मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा पिन कोड- 415539

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});