नाशिक पोलीस दल यांच्या आस्थापनेवर विधी अधिकारी पदांच्या ३ जागा

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस अधीक्षक, पोलीस मुख्यालय, नाशिक यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विधी अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधी अधिकारी पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पोलीस आयुक्तालय, गांधी नगर, नवीन प्रशासकीय इमारत, सोलापूर शहर, सोलापूर, पिनकोड- ४१३००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 7 मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});