उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३७ जागा
उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी पदाकरिता उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आसन इतर पदाकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत .
विविध पदांच्या एकूण ३७ जागा
वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ आणि सहाय्यक परिचारीका प्रसाविका (ANM) पदांच्या जागा
शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता (वैद्यकीय अधिकारी) – अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर- ३
मुलाखतीची तारीख (वैद्यकीय अधिकारी) – दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी ११.०० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज पाठवता येतील .
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अग्निशमन विभाग इमारत, पहिला मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- ३
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.