इंडियन पोर्टरेल व रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १० जागा

इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ३ मे २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जॉइंट जनरल महागर (एचआर), इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, ४था मजला, निर्माण भवन, एम. पी. रोड माजगाव (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००१०

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.