कर्मचारी राज्य विमा (दिल्ली) महामंडळात विविध पदांच्या एकूण ८५ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वरिष्ठ निवासी पदांच्या ८५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २० व २१ एप्रिल २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – 5th Floor, Dean Ofñice, ESI-PGIMSR, Basaidarapur, New Delhi-15.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.