सराव प्रश्नसंच क्र. ६७१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.६७१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
२१ जुलै २०१५ रोजी ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’ च्या कामकाजास सुरुवात झाली. या बँकेचे प्रादेशिक कार्यालय कुठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
‘ISO १७०२५’ मानांकन प्राप्त करणारी भारतातील पहिली बीजपरीक्षण प्रयोगशाळा कोठे आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
दिल्लीस्थित ‘द एनर्जी अंड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस २०१६ चा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला ?
अ) रजनीकांत ब)अनुपम खेर क)सायना नेहवाल
ड) धीरूभाई अंबानी इ) अजय देवगणCorrect
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
१४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) जानेवारी २०१६ मध्ये पार पडला. या महोत्सवाचा मुख्य विषय (Theme) काय होता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
अ) भारताच्या २०१६ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे होते.
ब)भारताच्या २०१४ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे होते.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
UNESCO ने ‘संगीताची शहरे’ योजनेत भारतातील कोणत्या शहराचा समावेश केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
२५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये झालेल्या भुकंपासाठी भारताने केलेल्या बचाव व मदत मोहिमेचे नाव काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष महाराष्ट्र शासनातर्फे कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संयुक्त भागिदारीतून उभारला जाणारा ‘मुंबई ते नागपूर’ हा द्रुतगती महामार्ग कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
महाराष्ट्र राज्याचे नवीन महालेखापाल म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
तिसरी भारत-आफ्रिका मंच परिषद नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. अशी दुसरी परिषद २०११ साली कोणत्या देशात पार पडली होती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
राज्य सरकारच्या नोकऱ्या मधील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी मंत्रीमंडळाने नुकतीच एक उपसमिती नेमण्याच्या निर्णय घेतला आहे. या समितीची अ ध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
हरवलेल्या मुलांसाठी ‘ऑपरेशन वात्सल्य’ ही मोहीम कोणत्या राज्याने राबविली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
भारत-पाक सीमा चुकून ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या ‘गीता’ ला नुकतेच ‘इधी (IDHI) फौंडेशनन ने भारताला सुपूर्द केले, या फाउंडेशनविषयी पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ) या फाऊडेशनचे संस्थापक अन्वर गफ्फार इधी हे आहेत .
ब)पंतप्रधान मोदींनी देऊ केलेली १ कोटी रुपयांची देणगी या फाऊडेशनने नाकारली आहे.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
भारत बांग्लादेश समन्वय समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘लॉर्ड बुद्ध आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार २०१५’ कोणत्या भारतीयास जाहीर झाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
रशियाचे एक विमान ३१ ऑक्टोंबर २०१५ रोजी कोसळून २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. या विमानाचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
५ जून (२०१५) या जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वृक्षाची लागवड करून हरित भारत अभियानाची सुरुवात केली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ) नोव्हेबर २०१५ पर्यंत सेवा कराचा दर १४% होता .
ब)१५ नोव्हेबर २०१५ पासून सर्व सेवांतर ०.५% स्वच्छ भारत अधिभार (CESS) आकारण्यात सुरुवात झाली आहे.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
थिंक टक ‘अटलांटिक कौन्सिल'(AC) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
RBI ने नुकतेच जाहीर केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक कर्जबाजारी राज्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राज्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
इंडिया -ब्रिटनमध्ये २०१७ हे कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
कार्बन उत्सर्जनामध्ये वाहतूक क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असल्याने या समस्येसाठी ‘जागतिक हवामान बदल परिषद’ सारखी स्वतंत्र परिषद घेण्याचा निर्णय UNO ने घेतल्या आहे. येत्या २०२० साली अशी परिषद कोठे होणार आहे ?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.६७१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.