बीड / औरंगाबाद भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये एजंटच्या १०० जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड/ औरंगाबाद विभाग अंतर्गत विमा एजंट (विमा प्रतिनिधी) नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- बीड/ औरंगाबाद जिल्ह्याचा रहिवाशी आणि दहावी उत्तीर्ण (ग्रामीण) आणि बारावी उत्तीर्ण (शहर) असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. याकरिता एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य आणि महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नौकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. संपर्क- अमर पंडितराव फपाळ, विकास अधिकारी, बीड यांच्याकडे किंवा मो. ८८८८७९७२७३, ९४२०३९००६१ वर त्वरित संपर्क साधावा.
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Hii
Qualification KY lagrl
Ok
ok
Nice
Nice
? nice