पुणे येथील विविध नॉन बँकिंग फायनान्स कंपनीत विविध पदांच्या १२० जागा

पुणे येथील विविध नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या गृह कर्ज/ तारण कर्ज विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण १२० जागा कंपनी पे-रोलवर त्वरित भरण्यासाठी पात्रताधारक अनुभवी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२० जागा
सेल्समन पदाच्या ९० जागा, कार्यकारी पदाच्या १५ जागा आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या १५ जागा

पात्रता – उमेदवार कुठल्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून एमबीए असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वेतन – सेल्समन (२ लाखांपर्यंत), कार्यकारी (२.५ लाखांपर्यंत) आणि सहाय्यक व्यवस्थापक (४ ते ७ लाखांपर्यंत) वार्षिक वेतन मिळेल.

अनुभव – सेल्समन पदांकरिता १ वर्ष, कार्यकारी पदांकरिता १ ते ३ वर्ष आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांकरिता २ ते ५ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

टीप – सदरील सर्व पदस्थापना करून देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर आपणास एजन्सी मार्फ़त लवकरच संपर्क साधला जाईल.

 

अधिक माहिती पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});