राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २० जागा

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी) यांच्या आस्थापनेवरील  विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहयोगी (I), प्रकल्प सहयोगी (II), प्रकल्प वैज्ञानिक (III), वरिष्ठ प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३, ४, ५, १० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतींने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});