सराव प्रश्नसंच क्र. ६५४ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.६५४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
२०१६ चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
अ) केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार २०१६ मध्ये जाहीर झालेल्या प्रती व्यक्ती उत्पन्नानुसार गोवा राज्य २,२४,१३८ रुपये उत्पन्नावर प्रथम क्रमांकावर आहे.
ब)महाराष्ट्र राज्य प्रती व्यक्ती उत्पन्नानुसार देशात (१,१४,३९२ रुपये) सातव्या क्रमांकावर आहे.
वरीलपैकी अचूक विधान निवडा.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
अ)इंटरनशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) ने ऑगस्ट २०१५ मध्ये ‘ साउथ सुदान’ या देशाला ऑलम्पिक परिवाराचा २०६ व्या सदस्याचा दर्जा दिला.
ब) २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत साउथ सुदानने सहभाग घेतला होता.
वरीलपैकी अचूक विधान निवडा.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमान (AIMIM) या पाटीचा संस्थापक अध्यक्ष कोण आहे .
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
सार्क संघटनेच्या अर्थमंत्र्यांची शिखर परिषद २०१६ मध्ये कोठे अपर पडली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
अ) मंगल ग्रहाचा सूर्यमालेतील सूर्यापासून चौथ्या स्थानावर आहे आणि आकारमानाचा सातव्या स्थानावर आहे.
ब) ऑपरेशन ऑक्साईडची मात्रा अधिक असल्यामुळे या ग्रहाचा रंग लाल दिसतो.
वरीलपैकी योग्य विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
कोणतेही खासदार किंवा आमदार नसतानासुद्धा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेलं ‘मांगूर्डा’ हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
भारत सरकारने देशातील नागरी सहकारी बंकाबाबत भविष्यकालीन उपाययोजनेसाठी कोणती समिती स्थापन केली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
नासाने कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराची अंतराळस्थानकापर्यंत आणि तिथून पुन्हा अमेरिकेत माणसाची ने-आण करण्यासाठी नुकतीच नियुक्ती केली .
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
२०१६ ची महिला एकेरीतील विम्बल्डन ओपन २०१६ स्पर्धा कोणी जिंकली.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
अ)बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय पुणे येथे आहे.
ब) बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे.
वरीलपैकी योग्य विधान निवडा.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
भारताचे पहिले बलेस्टिक क्षेपणास्त्र कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
भारतातील सर्वात लांब सुरुंग कोणत्या राज्यात विकसित होत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
२०१५ च्या विम्बल्डन बालकवर्गातील दुहेरतील भारताचा विजेता टेनिसपटू कोण आहे .
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
२०१५ ची पुरुष वर्गातील विम्बल्डन स्पर्धा कोणी जिंकली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
फरेनाईटचा उपयोग तापमान दर्शविण्यासाठी होती. फरेनाईट हे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
पंतप्रधान मोदी यांनी २६ मे २०१५ ला सुरु केलेल्या ‘डी-डी-किसान’ या चनलचे ब्रंड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
‘आम्ही सारे पानसरे’ हा कविता संग्रह कोणी संकलित केला ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
जगातील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित झाले ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
अ) भारतात दर तासाला पंधरा आत्महत्या होत आहेत ?
ब) देशात महाराष्ट्र हे आत्महत्येत आघडीवर आहे .
वरीलपैकी अचूक विधान निवडा.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
२०१६ चा सर्वात मोठा ब्रंड म्हणून कोणत्या संस्थेची घोषणा केली आहे .
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
सर्वात जास्त रकमेच्या दक्षिणेतील ‘बाहुबली’ या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात येतो .
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
भारताला २०१५-१६ मध्ये सर्वात मोठा शस्त्र पुरवठा करणारा देश कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
अ) प्लुटो ग्रहाच्या अभ्यासासाठी नासाने ‘न्यू-होरायझन’ या ग्रहाला अवकाशात पाठविले
ब) या यानाचे वजन ४७८ कि.ग्रम आहे.
वरीलपैकी अचूक विधान निवडा.Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.६५४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.