मुंबईच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात विविध पदांच्या एकूण ९ जागा

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदाच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, (भारत सरकारचे एंटरप्राइझ), 6 वा मजला, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, नेहरू सेंटर, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, पिनकोड- 400018

 

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});