गॅस टर्बाइन संशोधन प्रतिष्ठानात (DRDO) विविध पदांच्या एकूण १५० जागा

भारत सरकार यांच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) गॅस टर्बाइन संशोधन प्रतिष्ठान, बेंगळुरू यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ग्रॅजुएट करिता

ऑनलाईन अर्ज करा

आयटीआय करिता

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.