पुणे येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था मध्ये विविध पदांच्या ८ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील पूर्ण व अर्धवेळ विशेषज्ञ पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विशेषज्ञ पदांच्या एकूण ८ जागा
पूर्ण व अर्धवेळ विशेषज्ञ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ४ मार्च २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, तळ मजला, पंचदीप भवन, 689/90, बिबवेवाडी, पुणे, पिनकोड- 411037
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.