इंदिरा गांधी राष्ट्रीय केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

इंदिरा गांधी राष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
ग्राफिक डिझायनर, हार्डवेअर आणि नेटवर्क असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट, सल्लागार, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आणि प्रोजेक्ट असिस्टंट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ आणि दिनांक २, ४, ७  व ९ मार्च २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  IGNCA, Janpath Building, Janpath, New Delhi, Pin- 110001

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});