कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ आणि वरिष्ठ निवासी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १४ फेब्रुवारी 2022 रोजी पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी-पुणे सर्वेक्षण क्रमांक- ६९०, बिबवेवाडी, पुणे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.