पनवेल महानगरपालिकेत सेवानिवृत्त करीता विविध पदांच्या एकूण २३ जागा
पनवेल महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३ जागा
कर निर्धारण अधिकारी सेवानिवृता अधिकारी/ कर्मचारी, मालमत्ता व्यवस्थापन अधिकारी आणि विधी अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल.
मुलाखतीची तारीख – दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने हजर राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.