इंद्रप्रस्थ महाविद्यालय अंतर्गत महिलांकरिता विविध पदांच्या एकूण १० जागा

इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक आणि ग्रंथालय परिचर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.