भारतीय रेल्वेच्या कोच फॅक्टरीत विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५६ जागा

भारतीय रेल्वेच्या कपूरथळा येथील कोच फॅक्टरीच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेन्टिस) पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ५६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये फीस आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.