सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ९५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९५ जागा
वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी/ पीजी), वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, अॅड्युलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, दंतवैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, स्टाफ नर्स, नर्सिंग इन्स्ट्रक्टर, कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक आणि फार्मासिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});