गोंदिया जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा
जिल्हा परिषद गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण पथक,आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.